Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Koyna Dam latest water level update : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात ५५१७ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून जलसाठा ९.८७ टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे दमदार पावसाची नोंद झाली.
Koyna Dam water storage today

Koyna Dam water storage today

esakal

Updated on

पाटण (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरणात प्रतिसेकंद ५५१७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कालच्या तुलनेत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी (Koyna Dam rainfall today) लावली. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Latest Koyna Dam storage report
Koyna Dam water storage update today
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment
Koyna Dam water capacity reduction
Marathi News Esakal
www.esakal.com