Koyna Dam Water Storage : कोयना धरणाबाबत महत्त्वाची अपडेट! पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू; धरण किती भरले?

Koyna Dam latest rainfall update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून नवजा येथे ७३, कोयनानगरला ६० मिलिमीटर पाऊस झाला. धरणातील ९५.७८ टीएमसी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
Koyna Dam latest rainfall update

Koyna Dam latest rainfall update

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून, कोयनानगर व नवजा परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर येथे ६० मिलिमीटर, तर नवजा येथे ७३ मिलिमीटर पावसाची नोंद (Koyna Water Storage Latest) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com