Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Koyna Dam Water Level Today : कोयना धरणातील पाणीसाठा 92.70 टीएमसीवर पोहोचला असून धरणातून 24,908 क्युसेक पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात मध्यम पाऊस सुरू असून जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
Koyna Dam water level today 2026

Koyna Dam water level today 2026

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. सोमवार ३ जूनपासून आज गुरुवार 6 जून सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणी पातळी 92 टीएमसीच्या जवळपास नियंत्रित करण्यात आलेली (Current Water Discharge from Koyna Dam) आहे. कोयना धरणातून सध्या 24 हजार 908 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. धरणात सध्या 92.70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com