Koyna Dam Water Level: कोयना धरण ९३.२४ टक्के भरले; पाणी साठा पोचला ९८.१४ टीएमसीवर; कोयना, महाबळेश्वरला पावसाची रिपरिप कायम

Koyna Dam Water Storage Crosses 98 TMC: कोयना धरणाचा पाणीसाठा ९८.१४ टीएमसीवर पोहोचला असून धरण ९३.२४ टक्के भरले आहे.कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप कायम असून धरणात प्रतिसेकंद १७,९२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
Koyna Dam Water Level

Koyna Dam Water Level

esakal

Updated on

कऱ्हाड: कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ सुरू आहे. धरणाने ९३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी २१५८ फूट झाली झाली. त्यात ९८.१४ टीएमसी (९३.२४ टक्के) पाणी साठा झाला आहे. त्यात उपयुक्त पाणी साठा ९३.०२ टीएमसीवर पोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com