Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

Koyna Dam Water Storage Reaches 97.18 TMC : कोयना धरणातील पाणीसाठा 97.18 टीएमसीवर पोहोचला असून पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरण 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. सध्या 15,176 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
Koyna Dam reservoir live storage report July 2026

Koyna Dam reservoir live storage report July 2026

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. धरणात सध्या 97.18 टीएमसी पाणीसाठा असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरण लवकरच 100 टीएमसीचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त होत (Koyna Dam nearing 100 TMC) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com