Koyna Dam Update : 'कोयना' शतकाकडे! धरणात 24 हजार क्युसेकने पाण्याची आवक; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नवजात 394 मिमी पाऊस

Koyna Dam storage latest update : कोयना धरणात मुसळधार पावसामुळे जलसाठा 80.08 टीएमसीवर पोहोचला आहे. धरण 76 टक्के भरले आहे.
Latest Koyna Dam storage report

Latest Koyna Dam storage report

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. आज, मंगळवारी (ता. २८) सकाळी आठ वाजता धरणातील एकूण पाणीसाठा ८०.०८ टीएमसी (७६.०९ टक्के) इतका झाला (Koyna Dam storage latest update) आहे. धरण आता अवघ्या २० टक्के क्षमतेपासून पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर पोचले आहे. कोयना धरणाची वाटचाल आता 'शतकाकडे' सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com