Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

Koyna Dam Water Storage Reaches 52.88 TMC : पश्चिम घाटात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात 52.88 टीएमसी जलसाठा असून पूर्ण भरण्यासाठी अजून 52.12 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
Koyna Dam water level today

Koyna Dam water level today

esakal

Updated on

कराड (सातारा) : पश्चिम घाटात कालपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाच्या भरतीचा वेग मंदावला आहे. आज, शनिवारी (ता. 11) सकाळी आठ वाजता धरणात 52.88 टीएमसी जलसाठा (Koyna Dam storage update July 2026) झाला आहे. म्हणजेच, धरणाने निम्म्याहून अधिक टप्पा गाठला असला तरी पूर्ण क्षमतेपर्यंत पोचण्यासाठी अजून सुमारे 52.12 टीएमसी पाण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam water storage today
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com