Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam Water Level धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवार) सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. सांडव्यावरून १९ हजार ५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदीत होणार आहे.
koyana dam water storage

koyana dam water storage

sakal

Updated on

कऱ्हाड, ता. १६ ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधारेमुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवार) सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. सांडव्यावरून १९ हजार ५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. पायथा विद्युतगृहातून सुरू असलेल्या १ हजार ५० क्युसेक विसर्गासह नदीपात्रात २० हजार ५८५ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Water Inflow Stands at 2,315 Cusecs
Koyna Dam Water Level
Koyna Dam Water Level
Koyna Dam 97.93 TMC water storage
Marathi News Esakal
www.esakal.com