Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

Koyna Dam water level today after heavy rainfall : महाबळेश्वर, कोयनानगर आणि नवजा परिसरातील मुसळधार पावसामुळे कोयना धरणात अवघ्या 24 तासांत 3.90 टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणातील एकूण साठा 67.86 टीएमसीवर पोहोचला असून नदीपात्रातील पाणीपातळीही वाढली.
Koyna Dam water level today

Koyna Dam water level today

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा परिसरात मुसळधार पाऊस पडत असून कोयना धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत (Koyna Dam live storage update Maharashtra) आहे. कोयना धरणात 24 तासात तब्बल 3.90 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून धरणात सध्या 67.86 पीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com