Koyna Dam Water Level : कोयना धरणात दहा दिवसातच वाढला 27.77 टीएमसी पाणीसाठा; महाबळेश्वरला 24 तासांत 266 मिमी पाऊस, पाहा धरण आणि तालुकानिहाय आकडेवारी

Koyna Dam water level latest update today : महाबळेश्वर आणि कोयना पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कोयना धरणात २४ तासांत ६.३१ टीएमसी पाणीसाठा वाढला. दहा दिवसांत २७.७७ टीएमसी वाढ झाली असून धरणात ७३ हजार क्युसेकची आवक सुरू आहे.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam storage increase after heavy rain

esakal

Updated on

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरातही पावसाची बरसात सुरु आहे. गेल्या २४ तासांत महाबळेश्वरला (Mahabaleshwar Records 266 mm Rainfall in 24 Hours) सर्वाधिक २६६ मिलीमीटर, कोयनेला १६५ मिलीमीटर आणि नवजा येथे १६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांत कोयना धरणात तब्बल ६.३१ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरण परिसरात २९ जूनपासासून आज (ता.८) बुधवारी आठ जुलैपर्यंतच्या दहा दिवसांत तब्बल २७.७७ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली (Latest Koyna Dam Water Level and Rainfall Update) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Latest Koyna Dam storage update
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyna Dam water level today
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com