Koyna Dam Alert : कोयना धरणात 24,938 क्युसेकने पाण्याची आवक; उद्या सकाळी 'या' वेळेत धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू होणार, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Koyna Dam water release today : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नवजात ३९४ मिमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा ८०.०८ टीएमसीवर पोहोचल्याने उद्या सकाळी १,०५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
Koyna River water release alert

Koyna River water release alert

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असून, नवजा येथे गेल्या २४ तासांत तब्बल ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे ७६ मिलिमीटर पाऊस पडला असून, महाबळेश्वर परिसरात मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे धरण प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com