Koyna dam 19387 cusecs water release
esakal
सातारा : कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेल्या विसर्गात आज, शुक्रवार (ता. ७) सकाळी ११ वाजता बदल करण्यात आला. धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले असून, त्यातून १८ हजार ३३७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत (Koyna dam discharge today August 2026) आहे.