Koyna Dam: कोयना पायथा वीजगृहातून आज विसर्ग! पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; धरणातील पाणीसाठा ८१.१२ टीएमसीवर

Koyna Power House Water Discharge Starts Today: कोयना धरण पाणलोटात विक्रमी पाऊस; जलाशय ८१.१२ टीएमसीवर, पायथा वीजगृहातून उद्यापासून नियंत्रित विसर्गाची तयारी
Maharashtra Rain Update Koyna Dam Releases Water From Power House Reservoir Level Rises to 81 Point 12 TMC

Maharashtra Rain Update Koyna Dam Releases Water From Power House Reservoir Level Rises to 81 Point 12 TMC

sakal

Updated on

पाटण: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पाणलोट क्षेत्रातील नवजात २४ तासांत विक्रमी ४७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, कोयना जलाशयात प्रतिसेकंद ३२ हजार १९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८१.१२ टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी नऊला पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com