Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे दरवाजे उघडणार? धरणात 82 TMC पेक्षा जास्त पाणीसाठा; 24 तासांत 100 मिमी पाऊस, पायथा वीजगृहातून विसर्ग वाढवला

Koyna Dam water release today due to heavy rainfall : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Koyna Dam water level latest update July 2026

Koyna Dam water level latest update July 2026

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज बुधवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com