Koyna Dam Water Release : कोयना पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस! आज सायंकाळी 5 वाजता धरणाचे दरवाजे आणखी वर उचलणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam water release today : कोयना पाणलोटात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून ११,६८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Koyna Dam latest water level update

Koyna Dam latest water level update

esakal
Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीतही मोठी वाढ होत (Koyna Dam latest water level update) आहे. पावसामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam water level today
Koyna Dam water level today live
Latest Koyna Dam storage update
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Marathi News Esakal
www.esakal.com