Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Koyna Dam Water Storage Crosses 86 Percent : कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर पोहोचल्याने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गात कपात झाली असली तरी कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Water being released from Koyna Dam during the monsoon season

Koyna Dam water release latest update

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टक्क्यांहून अधिक झाल्याने धरण प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू ठेवला आहे. पावसाचा जोर तुलनेने कमी झाल्याने सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळपासून नदी पात्रातील विसर्गात कपात केली (Koyna Dam discharge today August 2026) आहे. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याने कऱ्हाडसह नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com