Koyna Dam Water Update : कोयना धरण 100.70 टीएमसी भरले! धरणात 3,703 क्युसेकने आवक; 24 तासांत 0.30 टीएमसी वाढ, पाहा ताजी स्थिती

Koyna Dam Water Storage Reaches 100.70 TMC : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी-जास्त असतानाही धरणातील पाणीसाठा 100.70 टीएमसीवर पोहोचला असून 3,703 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
Koyna dam 100.70 TMC water storage

Koyna dam 100.70 TMC water storage

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढत आहे. धरणात गेल्या 24 तासांत 0.31 टीएमसी पाण्याची आवक झाली (Koyna dam latest water level update) आहे. धरणात सध्या 100.70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com