

Koyna Dam
esakal
कराड: कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. कोयना धरणातील पाण्याची आवकही कमी झाली असून धरणाची पाणी पातळी 92.70 टीएमसीवर गेल्या दोन दिवसापासून स्थिर ठेवण्यात आली होती. आज सकाळी आठ वाजेपर्यंत थोडी वाढ होऊन सध्या साठा 92.91 टीएमसी झाला आहे.