Koyna Dam Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्यासाठी करावी लागणार मोठ्या पावसाची प्रतीक्षा; अजूनही 'इतक्या' टीएमसीची गरज, आजची ताजी अपडेट काय?

Koyna Dam Water Storage Reaches 93.34 TMC : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणात ९३.३४ टीएमसी साठा असून पूर्ण क्षमतेसाठी ११.६६ टीएमसी पाण्याची गरज आहे.
Koyna Dam water storage today

Koyna Dam water storage today

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवकही कमी झाली (Koyna Dam water level update) आहे. कोयना धरणाची १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. धरणात सध्या ९३.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजूनही ११.६६ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com