Koyna Dam Water Storage : कोयना धरणातील पाण्याची आवक मंदावली; पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेक विसर्ग बंद, धरणात 93.98 टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam Water Storage Reaches 93.98 TMC : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. धरणात ९३.९८ टीएमसी साठा असून, पायथा वीजगृहातील १,०५० क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला आहे.
Koyna Dam water level today 2026

Koyna Dam water level today 2026

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर गेल्या चार दिवसांपासून कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक मंदावली (Koyna Dam water storage latest update) असून, पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारा १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता. १०) दुपारी १२ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या ९३.९८ टीएमसी पाणीसाठा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com