Koyna Dam water storage latest update
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे 1050 क्युसेक पाणीही आज शुक्रवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजता बंद करण्यात आले असून धरणातील विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला (Koyna Dam water storage latest update) आहे. धरणात सध्या 98.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.