Koyna Dam Water Storage : कोयना धरण 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! आजच गाठणार टप्पा? महाबळेश्वर, नवजात पाऊस मंदावला; पाहा ताजी आकडेवारी

Koyna Dam Water Storage Reaches 99.31 TMC : कोयना धरणातील पाणीसाठा 99.31 टीएमसीवर पोहोचला असून 100 टीएमसीचा टप्पा जवळ आला आहे.
Koyna Dam Water Storage Reaches 99.31 TMC

Koyna Dam Water Storage Reaches 99.31 TMC

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीकडे आला आहे. सध्या धरणात 99.31 टीएमसी पाणी साठा झाला (Koyna Dam likely to cross 100 TMC) आहे. आज शनिवारी (ता. २२) संध्याकाळ किंवा उद्या रविवारपर्यंत धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीचा टप्पा पूर्ण करेल, अशी स्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com