Koyna Dam Water Level: कोयना धरण आज 100 टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता;धरणात किती आहे पाणीसाठा वाचा

Koyna Dam Water Storage Nears 100 TMC: कोयना धरणातील पाणीसाठा ९९.७४ टीएमसीवर पोहोचला असून १०० टीएमसीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी ०.२६ टीएमसी पाण्याची गरज आहे.
Koyna Dam Water Level

Koyna Dam Water Level

esakal

Updated on

कराड: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत आहे, गेल्या 24 तासात कोयनानगरला 21 व नवजा येथे 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून 99.74 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी होण्यासाठी अजूनही 0.26 टीएमसी पाण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com