Maharashtra Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 'कोयना' अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; महाबळेश्वर, नवजाची काय स्थिती?

Koyna Dam water storage nearing 50 TMC after heavy rainfall : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ४९.७५ टीएमसीवर पोहोचला असून धरण ५० टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. सध्या ८९,५१० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

कराड (सातारा) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे कोयनेच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत (Maharashtra Koyna Dam rainfall news) आहे. धरण अर्धशतकाच्या (५० टीएमसी) उंबरठ्यावर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com