Koyna Earthquake : कोयना धरण परिसराला 2.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; कोणतीही जीवितहानी नाही, धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Koyna Dam Area Records 2.4 Magnitude Earthquake : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसराला आज २.४ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
Koyna Dam Area Records 2.4 Magnitude Earthquake

Koyna Dam Area Records 2.4 Magnitude Earthquake

esakal

Updated on

सातारा : कोयना धरण परिसराला आज (ता. २२) २.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का (Koyna Dam earthquake) जाणवला. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. कोयना परिसरात यापूर्वीही वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com