Satara: कोयनेच्या जलाशयाने गाठला तळ, गावांचे भग्नावशेष अन् जुन्या मंदिराचे दर्शन; लोकांची गर्दी

Koyna Reservoir Reaches Critical Water Level: कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने अनेक बुडीत गावांचे अवशेष, जुनी मंदिरे आणि घरे पुन्हा दिसू लागली आहेत.
Satara

Satara

esakal

Updated on: 

कास: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. लोकांना मैलोनमैलाची पायपीट करावी लागत आहे. जलाशयात बुडीत झालेल्‍या गावठाणातील घरांचे, मंदिरांचे अवशेष उघड्यावर पडले असून, नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी उरले असून, १०५ गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com