

Water gushing from the breached Krishna canal near Govare village in Karad.
sakal
कऱ्हाड : साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राची तहान भागविणाऱ्या कृष्णा कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. कराड जवळील सैदापूरमधून कृष्णा कॅनॉल शेजारून जाणार आहात कृष्णा कालवा गोवारे गावाजवळ आज दुपारी चारच्या सुमारास फुटला आहे