Kharif Sowing Issue : पावसाअभावी कोपर्डे हवेली परिसरातील भात रोपे पिवळी; कराड उत्तर-पूर्व भागातील खरीप पेरण्या खोळंबल्या

जून महिना अखेरच्या टप्प्यात आला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने कोपर्डे हवेली परिसरातील शेतीवर दुष्परिणाम दिसून येत आहेत.
Farmer Madhav Chavan

Farmer Madhav Chavan

sakal

Updated on

कोपर्डे हवेली - जून महिना अखेरच्या टप्प्यात आला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने कोपर्डे हवेली परिसरातील शेतीवर दुष्परिणाम दिसून येत आहेत. भात रोपांची वाढ अपेक्षित प्रमाणात न झाल्याने अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली आहेत. तर कराड उत्तर-पूर्व विभागातील जिरायती भागात अद्यापही खरीप पेरण्या रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com