

Police officials at the crime scene in Karad after a woman allegedly killed her lover and informed authorities.
Sakal
-राजेंद्र ननावरे
मलकापूर: डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून महिलेने तिच्या प्रियकराचा खून केला. पहाटे तीनच्या सुमारसस आगाशिवनगर येथील इंगवले वस्ती येथे घटना घडली. खून केल्यानंतर त्याची माहिती संबंधित महिलेनेच पोलिसांना दिली.