Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

What happened in Ambenali Ghat accident? : आंबेनळी घाटातील या भीषण दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला आहे.
latest Ambenali Ghat accident rescue news

latest Ambenali Ghat accident rescue news

esakal

Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेनंतर आता उर्वरित सहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी नवी रणनीती आखली (Mahabaleshwar Ambenali Ghat accident latest updates) आहे. तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओ वाहनापर्यंत थेट पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सावित्री नदीपात्राच्या दिशेने दरीत प्रवेश करून दाभिळ गावाच्या बाजूने मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

PWD and Police Rush to Kelghar Ghat After Landslide Disrupts Traffic
PWD Minister Shivendrasinhraje Bhosale
Pratapgad search and rescue team mission
‘Accident Monday’ Turns Deadly; 14 Killed in Ambenali Ghat and Dhule Highway Mishaps
Marathi News Esakal
www.esakal.com