
महाबळेश्वर : येथील गिरिस्थान नगरपालिकेने शहरात शासनाच्या विविध योजना, अभियानांची व योजनांची माहिती देण्याबरोबर नागरिक व व्यावसायिकांच्या डिजिटल स्वरूपात जाहिरात प्रसिद्धीतून नगरपालिकेचा महसूल वाढविणे, तसेच पर्यावरणाचे निर्देशांक प्रसिद्ध करण्यासाठी डिजिटल स्क्रीन बसविल्या आहेत.