
सातारा : झाडाणी येथील जमीन खरेदी तसेच विकसन प्रकरणाची हरित न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी कमाल जमीन धारणा कायदा उल्लंघनाची चौकशीसाठी अधिकारी नेमण्यात आला असून, याच प्रकरणात हरित न्यायालयात महावितरणविरोधातही तक्रार करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.