Mahabaleshwar Nachani Village : स्ट्रॉबेरी विसरा! महाबळेश्वरमधील 'या' गावाने ओळखच बदलली; आता थेट बनलेय 'नाचणीचे गाव', शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अन् खते मोफत

Pangari Nachani farming model village in Mahabaleshwar : महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गाव नाचणी शेतीला प्रोत्साहन देत 'नाचणीचे गाव' म्हणून विकसित होत आहे.
Why is Pangari becoming the Nachani village of Maharashtra?

Why is Pangari becoming the Nachani village of Maharashtra?

esakal

Updated on

भिलार (सातारा) : महाबळेश्वर तालुका म्हटला, की डोळ्यांसमोर उभी राहते ती रसाळ, लालभडक स्ट्रॉबेरी! स्ट्रॉबेरीचा तालुका अशी ओळख असलेल्या या भागात आता ‘पुस्तकाचे गाव’, ‘गुलाबाचे गाव’ आणि ‘मधाचे गाव’ या अनोख्या संकल्पनांनंतर आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण गावाची भर पडत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी हे गाव आता ‘नाचणीचे गाव’ (Pangari village story) म्हणून झपाट्याने विकसित होत असून, पारंपरिक स्ट्रॉबेरी शेतीला एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्याचा महत्त्वपूर्ण विडा या गावाने उचलला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

JCB trapped in Kelghar Ghat landslide
Latest Koyna Dam storage update
Koyna Dam water level today
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com