Mahabaleshwar Rain Update : महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस! 24 तासांत 513 मिमी अतिवृष्टी; कोयना धरणात 78,000 क्युसेक वेगाने आवक, मोरणा धरण ओव्हरफ्लो

Mahabaleshwar 513 mm rainfall today : महाबळेश्वरमध्ये २४ तासांत ५१३ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कोयना धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत आहे.
Why is Mahabaleshwar receiving record rainfall?

Why is Mahabaleshwar receiving record rainfall?

esakal

Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर (Mahabaleshwar 513 mm rainfall today), पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवार (ता. ६) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Water Storage Reaches 99.31 TMC
Mahabaleshwar rainfall impact on Koyna Dam
Koyna Dam latest water storage update
Latest Koyna Dam storage update
Marathi News Esakal
www.esakal.com