Hamid Dabholkar:साताऱ्यात शिवजयंतीला आघाेरी नृत्य नकाेच: महाराष्ट्र अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर आक्रमक; नगरपरिषदेला कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन!

Cultural row over Aghori dance in Shiv Jayanti Celebration: शिवजयंतीच्या कार्यक्रमात अघोरी नृत्याला विरोध: नगरपरिषदेला रद्द करण्याचे आवाहन
Dr. Hamid Dabholkar addressing media over Shiv Jayanti program controversy in Satara.

Dr. Hamid Dabholkar addressing media over Shiv Jayanti program controversy in Satara.

Sakal

Updated on

सातारा : सातारा नगरपरिषदे मार्फत उद्याचा शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे, त्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया ह्या अमावस्येच्या रात्री सुरू केल्या तसेच मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले. अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना, अशा स्वरूपाची काळाची पावले मागे नेणारे हे कृत्य सातारा नगरपरिषदेने करू नये आणि हा आघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मार्फत डॉ हमीद दाभोलकर यांनी केली आहे .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com