Maharashtra Farmer Loan Waiver Row : शेतकरी कर्जमाफीचं काय झालं? शशिकांत शिंदेंनी सरकारला धरलं धारेवर; 'त्या' एका आश्वासनावरून जोरदार प्रहार

Shashikant Shinde Criticizes Government Over Loan Waiver Delay : विधानपरिषदेत आमदार शशिकांत शिंदेंनी कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवर टीका केली. शेतकरी आत्महत्या, बँकांची वसुली आणि परभणीतील अवकाळी पावसामुळे वाढलेल्या संकटाचा मुद्दा उपस्थित केला.
Maharashtra farmer loan waiver controversy

Maharashtra farmer loan waiver controversy

esakal

Updated on: 

सातारारोड : निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन देण्यात आले; पण निकालानंतर मात्र ‘योग्य वेळी कर्जमाफी करू,’ असे सांगत सरकार मागे सरकत आहे. स्वतःच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार? हा गंभीर प्रश्न आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde Targets Maharashtra Government) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शासनाला घेरले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver Data Row Commercial Banks Show Excess Interest Charges 55 Lakh Accounts Sent for Special Audit
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com