Koyna Dam 105 TMC Water Storage : 'कोयना'ने ओलांडला 105 टीएमसीचा टप्पा; धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग, कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

Koyna Dam 105 TMC water storage : कोयना धरण १०० टक्के भरले असून १०५.०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणासाठी सहा दरवाजांतून केव्हाही विसर्ग होण्याची शक्यता आहे.
Koyna Dam water level latest update

Koyna Dam water level latest update

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' समजल्या जाणाऱ्या कोयनानगर येथील कोयना धरणाने 105 टीएमसी पाण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. धरण 100 टक्के भरले असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज गुरुवारी (ता.३) केव्हाही धरणाच्या सहा वक्र दरवाजातून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापन दिली (Koyna Dam 100 percent full today) आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनाकाठी सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com