Satara MIDC Land Acquisition Project : खंडाळा, निगडी-वर्णेत नवी एमआयडीसी; साताऱ्यात उद्योगांसाठी हजारो एकर जागा होणार उपलब्ध; संपादन अंतिम टप्प्यात

Satara MIDC industrial expansion : सातारा जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीने खंडाळा आणि निगडी-वर्णे येथे नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर भूसंपादन सुरू असून उद्योगांसाठी जागा उपलब्ध होणार आहे.
Why is MIDC expanding in Satara?

Why is MIDC expanding in Satara?

esakal

Updated on: 

सातारा : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंबर कसली असून, नवीन उद्योगांना तत्काळ जागा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन मोहीम हाती घेतली (Khandala MIDC new industrial area) आहे. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सकारात्मक दखल घेत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी नव्या योजनांची माहिती दिली आहे. खंडाळा आणि निगडी-वर्णे येथे नवे औद्योगिक क्षेत्र उभारले जाणार असून, त्यातून उद्योगांसाठी हजारो एकर जागा उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Igatpuri MIDC land acquisition
Nashik MIDC Land Acquisition
Satara IT Park latest update 2026
Satara IT Park land transfer to MIDC
Marathi News Esakal
www.esakal.com