Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Elections
esakal
सातारा : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच आता ग्रामीण भागातील ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची (Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) घोषणा याच आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे.