Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

गेल्या चार वर्षांपासून रखडलेली सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक आता लवकरच होण्याची शक्यता.
voting

voting

ESakal

Updated on

कऱ्हाड - गेल्या चार वर्षांपासून रखडलेली सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक आता लवकरच होण्याची शक्यता आहे. नव्याने निवडून आलेले पालिका, महापालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनाही या निवडणुकीचे वेध लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता ‘महायुती’चे वर्चस्व दिसत असले, तरी बदलत्या राजकीय घडामोडींमुळे लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com