Ashish Damle : युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची केली स्थापना

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे.
Ashish Damle
Ashish Damlesakal
Updated on

कऱ्हाड - ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मानस असल्याचे मत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com