Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

Mahayuti Meeting Held in Karad Ahead of Council Polls: कऱ्हाडमध्ये झालेल्या महायुती बैठकीस मित्रपक्षांच्या मंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. महायुती बैठक, कऱ्हाड राजकारण, विधान परिषद निवडणूक यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Satara

Satara

esakal

Updated on

कऱ्हाड: सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीचे मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांच्या बैठक आज येथे झाली. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे महायुतीतील मंत्र्यांत खदखद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chandrashekhar Bawankule latest statement on paper leak
Why did Uday Samant post a cryptic WhatsApp status?
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Marathi News Esakal
www.esakal.com