Mahu Dam : महू धरण बाधितांचे गुरुवारी आंदोलन; जलाशयामध्ये नौका विहारासाठी स्थानिकांना परवानगी देण्याची मागणी

"Mahu Dam affected citizens demand : स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस निर्णय दिलेला नाही. म्हणून २० फेब्रुवारीला आमरण उपोषण व जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
mahu dam
mahu damSakal
Updated on

- रवीकांत बेलोशे

भोसे : जावळी तालुक्यातील महू धरण बाधित प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २० फेब्रुवारीला धरणावर आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आमदार शशिकांत शिंदे पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित, महू यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com