
- रवीकांत बेलोशे
भिलार : महू धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याचे तहसीलदार व प्रकल्पाचे उपअभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण व जलसमाधी आंदोलन मागे घेतले. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाच येथील बोटिंगचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.