Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आज गुरुवारी दुपारी तीन वाजता १०५.२५ टीएमसी झाला असुन धरण १०० टक्के भरले आहे.
Koyana Dam Water Storage Full

Koyana Dam Water Storage Full

sakal

Updated on

कऱ्हाड - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आज गुरुवारी दुपारी तीन वाजता १०५.२५ टीएमसी झाला असुन धरण १०० टक्के भरले आहे. अजुनही कोयना धऱण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी पायथा वीज गृहातुन १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com