Atul Bhosale : मलकापूरचा विकास सर्वांसोबत करणार; आमदार डॉ. अतुल भोसले; पालिकेच्‍या आढावा बैठकीत ग्‍वाही

Malkapur News: पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित विकासकामे व नव्याने केल्या जाणाऱ्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने द्यावेत, असे आवाहन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मंगळवारी केले.
Atul Bhosale : मलकापूरचा विकास सर्वांसोबत करणार; आमदार डॉ. अतुल भोसले; पालिकेच्‍या आढावा बैठकीत ग्‍वाही
sakal
Updated on

मलकापूर : शहराचा विकास करताना कोणताही आकस किंवा सूडभावना मनामध्ये न ठेवता यापुढे सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार आहे. गेल्या सात वर्षांत जेवढा निधी मलकापूरला मिळाला आहे, त्यापेक्षा जास्त निधी पुढील एका वर्षात दिला जाईल. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित विकासकामे व नव्याने केल्या जाणाऱ्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने द्यावेत, असे आवाहन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मंगळवारी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com