Malgaon youth dies in car accident near Lonand : लोणंदनजीक कालव्याच्या पुलाजवळ सातारा बाजूकडून भरधाव येणारी चारचाकी (एमपी ९ जीजे १९९४) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीचालक जगदीशचा जागीच मृत्यू झाला.
Scene of the fatal accident near Lonand, where a youth from Malgaon tragically lost his life, and the driver fled the scene."Sakal
लोणंद : लोणंद- सातारा रस्त्यावर हॉटेल जीतनजीक आज रात्री आठच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जगदीश राजेंद्र कदम (वय ३५, रा. मालगाव, ता. सातारा) मृताचे नाव आहे.