Zilla Parishad School: ‘गुरुजी परत द्या, नाहीतर ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक

Malwadi Parents Protest Jadhav Guruji Transfer: जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकरांचा संताप उफाळला; बदली रद्द न झाल्यास सर्व ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचा इशारा
Jadhav Guruji Transfer Sparks Protest In Malwadi Parents Threaten To Withdraw 77 Students From Zilla Parishad School

Jadhav Guruji Transfer Sparks Protest In Malwadi Parents Threaten To Withdraw 77 Students From Zilla Parishad School

sakal

Updated on: 

दहिवडी : मलवडी (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करून शैक्षणिक व भौगोलिक विकास घडवून आणणाऱ्या जाधव गुरुजींची प्रशासनाने बदली केल्याने पालकांचा संताप अनावर झाला आहे. ग्रामस्थ आणि पालकांनी लढा पुकारला असून, बदली रद्द न झाल्यास पटसंख्येच्या सर्व ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com