Satara News: 'चक्क मोटारसायकल खांद्यावर घेऊन तरुणाचा चिखलातून प्रवास'; रस्त्याची दुरवस्था झाली अन्..
गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते तसेच गाडीची चाके रुतत होती. शेवटी काही पर्याय नाही हे पाहून विनयने गाडी एका चाकावर उभी केली. व गाडीला खांदा लावून गाडी खांद्यावर घेतली.
Shocking scene from Maharashtra: Youth lifts his motorcycle through muddy, impassable road.sakal
दहिवडी : माण तालुक्यातील कुळकजाई येथील विनय घोरपडे या तरुणाने रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चक्क मोटारसायकल खांद्यावर घेऊन चालत असलेला व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.