Manyachiwadi : मान्याचीवाडीत होतोय घरबसल्या कर भरणा; क्यूआर कोडद्वारे आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण

Satara News : खातेदारांना जिथे असतील तिथूनच कर भरणा करता यावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या नावे क्यूआर कोड काढला आहे. गावातील प्रत्येक खातेदाराच्या घरावर तो लावल्याने सर्व खातेदार घरातूनच भरणा करत आहेत.
Manyachiwadi reaches its full tax collection target on the first day of the financial year with QR code payments."
Manyachiwadi reaches its full tax collection target on the first day of the financial year with QR code payments."Sakal
Updated on

ढेबेवाडी : ग्रामविकासात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून २५ वर्षांची परंपरा अखंडित ठेवली. क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्व खातेदारांनी घरातूनच ग्रामपंचायतीचा कर भरणा करून वेगळा आदर्श घालून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com